अहमदनगर : वेबटीम जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधि...
अहमदनगर : वेबटीम
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६७ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ७२७ इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील ०५, संगमनेर ३१, अकोले ०५, अशा रुग्णाचा समावेश आहे.
संगमनेर तालुक्यात निमोन ०३, कासार दुमाला ०२, गुंजाळ वाडी ०२, माहुली ०८, साकुर ०१, तळेगाव दिघे ०१, वडगाव ०१, संगमनेर शहरातील १३ जण बाधित आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यात देवठाण ०१, उंचाखडक ०१, चास ०३ असे रुग्ण आढळून आले आहेत. तर अहमदनगर महापालिका क्षेत्रात ०५ जण बाधित आढळून आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ०१, राहाता ०१ आणि संगमनेर तालुक्यातील ०५ जणांचा समावेश आहे.
उपचार सुरू असलेले रुग्ण:३६७
बरे झालेले रुग्ण: ७२७
मृत्यू: ३०
एकूण रुग्ण संख्या:११२४

कोणत्याही टिप्पण्या नाहीत