अहमदनगर : वेबटीम जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशा...
अहमदनगर : वेबटीम
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर पडली, दरम्यान,. राहुरीत 3 रुग्ण सापडले असले तरी तो जुना रिपोर्ट आहे, आज नवीन रुग्ण नसल्याची माहिती तहसीलदार शेख यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील ३ तर श्रीगोंदा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर ११ (घुलेवाडी २, मालदाड रोड ०३, भारत नगर ०१, जनता नगर ०१, निमोण ०२, जोर्वे रोड रहमद नगर ०१, अरगडे गल्ली ०१),।नगर मनपा १७ (विनायक नगर ०४, शाहुनगर केडगाव ०१, श्रीराम नगर ०१, सुभेदार गल्ली ०१, भवानीनगर ०१, सावेडी ०३, कावरे मळा ०१, नगर शहर ०५)
नगर ग्रामीण ०२ (पोखर्डी ०१, पितळे कॉलनी, नागापूर ०१),
राहाता ०४ (शिर्डी ०१, पिंपरी निर्मळ ०१, सोनगाव पठारे ०१, कानकुरी ०१)।राहुरी ०३ ( म्हैसगाव ०१ तमनर आखेडा ०१, तांदुळवाडी ०१) ।श्रीगोंदा ०२ (चिखली ०१, श्रीगोंदा ०१)
श्रीरामपूर ०१ (ममदापूर), अकोले ०१, भिंगार ०१, पाथर्डी ०१ (त्रिभुवनवाडी) समावेश आहे. राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा चंद्रपुर येथे शासकीय सेवेत कार्यरत तमनर आखाडा येथील एक जण चंद्रपुर येथे पॉजिटिव आला आहे.आधार कार्ड वर आपला पत्ता असलेने राहुरित दाखवले आहे.तो मागिल चार महिन्यापासून राहुरित आला नाही, तर राहुरी शहर दाखवलेला रुग्ण हा मूळ तांदुळवाडीचा आहे,
दरम्यान, आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७२ रुग्णांची नोंद झाली.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: ३६०*
*बरे झालेले रुग्ण: ६४९*
*मृत्यू: २६*
*एकूण रुग्ण संख्या: १०३५*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत