प्रशासक निवडीचा अध्यादेश आला रे...! वाचा कस आणि काय ठरलं - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रशासक निवडीचा अध्यादेश आला रे...! वाचा कस आणि काय ठरलं

अहमदनगर : वेबटीम  राज्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत, असा...

अहमदनगर : वेबटीम 
राज्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत, असा आदेश नुकताच ग्रामविकास विभागाने काढण्यात आला आहे. या आदेशात पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात प्रशासक निवडी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, शिवाय प्रशासकाकडून काम करून घेण्याच्या सूचना त्यात करण्यात आलेल्या आहेत. गैरवर्तुनुक बाबतही कारवाई करण्याचे अधिकार मुखाधिकारी याना दिले आहेत.  या आदेशात आमदारांची शिफारस बाबत  कोणताही उल्लेख नाही, मात्र पालकमंत्री यांनी ठरवल्याने आमदार शिफारस  करू शकणार आहे. वाचा खालील आदेश


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत