जिल्ह्यात आज दिवभरात कोरोनाचे 117 रुग्ण ; रुग्णसंख्या 1439 - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात आज दिवभरात कोरोनाचे 117 रुग्ण ; रुग्णसंख्या 1439

 अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात आज दिवसभरात खासगी व शासकीय प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालानुसार एकूण 117 जण कोरोनाने बाधित आढळले आहेत. अहमदनग...

 अहमदनगर : वेबटीम
जिल्ह्यात आज दिवसभरात खासगी व शासकीय प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालानुसार एकूण 117 जण कोरोनाने बाधित आढळले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय कोविड लॕबमधील कोरोना चाचणी अहवाल आज दुपारी १ वाजता (३९), सायंकाळी ७:४५ वाजता (२९), रात्री ८:४५ वाजता (१८) असे  ३९+२९+१८ = ८६ याप्रमाणे रुग्णांचा शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
तर, आज दिवसभरात खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालात (३१) रुग्ण आढळून आले असुन या रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे.
शासकीय लॕबमधे - ८६, व खाजगी लॕबमधे - ३१ असे  एकुण ११७ रुग्ण कोरोना बाधीत झाले आहे.
 दरम्यान, आज २२ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी परतले आहे.
------------------------
*आजपर्यंत ७९४ रुग्ण बरे झाले.*
------------------------
*आजपर्यंत ३३ रुग्ण दगावले.*
------------------------
*सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण ६१६*
------------------------
*आजपर्यंत नोंद झालेली पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या १४३९*
------------------------
स्त्रोत : नोडल अधिकारी,
डॉ. बापुसाहेब गाढे,
जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत