मुंबई : वेबटीम शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उ...
मुंबई : वेबटीम
शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते, अशी टिप्पणी निलेश राणे यांनी केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत