अहमदनगर : वेबटीम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री ८ वाजता आणखी १८ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. दरम्यान...
अहमदनगर : वेबटीम
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री ८ वाजता आणखी १८ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. दरम्यान, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 31 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. दरम्यान आज सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. नगर शहर ०५, श्रीरामपूर ०३, श्रीगोंदा ०३ (घोगरगाव ०२ सांगवी दुमाल ०१),, कर्जत ०१ ( नांदगाव), राहुरी ०१ (गुहा)*, अकोले ०३ अशा रुग्णाचा समावेश आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण:६१६*
*बरे झालेले रुग्ण: ७९४*
*मृत्यू: ३३*
*एकूण रुग्ण संख्या:१४३९*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत