राहुरी : वेबटीम राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असून आज सकाळच्या रिपोर्ट मध्ये तालुक्यातील 6 जण बाधित झाल्याची माहिती स...
राहुरी : वेबटीम
राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असून आज सकाळच्या रिपोर्ट मध्ये तालुक्यातील 6 जण बाधित झाल्याची माहिती समजली आहे. यामध्ये देवळाली प्रवरा येथे 2 तर बारागाव नांदूर परिसरात 4 रुग्ण सापडल्याची चर्चा आहे. आज सकाळी 24 अहवाल निगेटिव्ह आले आहेत

काही दिवसांपासून तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे, दररोज रुग्ण वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे तहसीलदार शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, आरोग्य अधिकारी नलिनी विखे प्रशासकीय यंत्रणा सज्ज करत आहेत, यातून काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला असला तरी नागरिकांनीही काळजी व दक्षता घेणे गरजेचे आहे.दरम्यान, उंबरे गावातील अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत