राहुरी : वेबटीम राहुरी कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आज शुक्रवार दि. 31जुलै रोजी कांद्याची एकुण आवक - 61,392 गोणी विक्रमी आवक झाली, आवक...
राहुरी : वेबटीम राहुरी कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आज शुक्रवार दि. 31जुलै रोजी कांद्याची एकुण आवक - 61,392 गोणी विक्रमी आवक झाली, आवक जास्त असल्याने सरासरी भाव कोसळून 500 ते 600 रुपये काढून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचे पहायला मिळाले.
आज निघालेले बाजारभाव खालील प्रमाणे :
कांदा नं.1 – 701 ते 900
कांदा नं.2 – 401 ते 695
कांदा नं.3 – 100 ते 395
गोल्टी – 400 ते 650
*बाजारभाव व गोणी*
रु. 801 ते 900 :- 867 गोणी
रु. 701 ते 800 :- 6503 गोणी
रु. 601 ते 700 :- 13734 गोणी
रु. 501 ते 600 :- 13273 गोणी
रु. 401 ते 500 :- 7490 गोणी
रु. 301 ते 400 :- 7469 गोणी
रु. 201 ते 300 :- 6017 गोणी
रु. 101 ते 200 :- 6020 गोणी
*😇अपवादात्मक गोण्यांचे भाव*
रु. 920 :- 19 गोणी
🌱 🙏🌳

कोणत्याही टिप्पण्या नाहीत