नगर शहरात पाचवा बळी; त्या कापड व्यापाऱ्याच्या मुलाचाही मृत्यू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर शहरात पाचवा बळी; त्या कापड व्यापाऱ्याच्या मुलाचाही मृत्यू

अहमदनगर  : वेबटीम शहरात कोरोनाचा आज पाचवा बळी गेला. संबंधित मुलगा हा कापड बाजारातील 'त्या' व्यापाऱ्याच्या होता. मागील आठवड्यात श...

अहमदनगर  : वेबटीम
शहरात कोरोनाचा आज पाचवा बळी गेला. संबंधित मुलगा हा कापड बाजारातील 'त्या' व्यापाऱ्याच्या होता. मागील आठवड्यात शहरातील एमजी रस्त्यावरील एका प्रसिद्ध कापड व्यावसायिकांचा कोरोनाने बळी घेतला होता.
 आता त्यांच्या मुलाचाही कोरोनाने घात केला आहे. आज सकाळी या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्याचा एकुलता एक हा मुलगा होता.
यावर्षीच्या सुरुवातीलाच या तरुण मुलाचे लग्न झाले होते. दोन दिवसापूर्वी गंज बाजारातील व्यापाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला होता

आज सकाळी २४ वर्षीय मुलाचा कोरोनाने बळी घेतल्याने संपूर्ण नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत