जिल्ह्यात आज 20 कोरोनाचे रुग्ण ; राहुरीतही खळबळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात आज 20 कोरोनाचे रुग्ण ; राहुरीतही खळबळ

अहमदनगर ; वेबटीम  जिलह्यात दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जा...

अहमदनगर ; वेबटीम 
जिलह्यात दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.नगर शहरात भराड गल्ली येथे ०६, तोफखाना ०४, शास्त्रीनगर ०१, सातभाई मळा ०१ आणि गानु बाजार येथे ०१ रुग्ण आढळून आला.गवळी वाडा (भिंगार) ०१, राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे ०१, रानेगाव (शेवगाव) ०१, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला.कर्जत तालुक्यातील माही जळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला.

जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्ण संख्या: २०३,
बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४१८,
मृत्यू: १७
एकूण नोंद रुग्ण संख्या: ६३८
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

1 टिप्पणी