राहुरी : वेबटीम कोरोना संकटात प्रशासन जनतेला सर्वोतोपरी सुविधा पुरवत असताना राहुरीतील स्टेट बँकेत मात्र ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन ...
राहुरी : वेबटीम
राहुरी येथील स्टेट बँकेचे मॅनेजर आपल्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात, त्यांनी आता यावर कळस करत बँकेच्या आवारातील पार्किंग बंद केली, त्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने पार्किंग करायची अडचण भासली, यातून अनेकांनी बँकेच्या मॅनेजरवर तोंडसुख घेतले, तर काहींनी जाब विचारत पार्किंग पुन्हा खुली करण्याची मागणी केली, दरम्यान, बँकेच्या मॅनेजरने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने शेवटी ग्राहकांना आपली वाहने नगर-मनमाड रोडलगत पार्किंग करावी लागली, त्यामुळे बँकेसमोर वाहनांची मोठी रांग लागली होती, परिणामी या राज्य महामार्गावर अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होताना पहायला मिळाली, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेच्या या मॅनेज'र' अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे
- कोरोना संकटात प्रशासन जनतेला सर्वोतोपरी सुविधा पुरवत असताना राहुरीतील स्टेट बँकेत मात्र ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, बँक मॅनेजरने मनमानी करत बँकेच्या आवारातील पार्किंग बंद केल्याने ग्राहकांना आपली वाहने चक्क नगर-मनमाड रोडवर पार्क करण्याची वेळ आली आहे, त्यातून आज दिवसभर बँकेसमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झालेली पहायला मिळाली. ,
राहुरी येथील स्टेट बँकेचे मॅनेजर आपल्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात, त्यांनी आता यावर कळस करत बँकेच्या आवारातील पार्किंग बंद केली, त्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने पार्किंग करायची अडचण भासली, यातून अनेकांनी बँकेच्या मॅनेजरवर तोंडसुख घेतले, तर काहींनी जाब विचारत पार्किंग पुन्हा खुली करण्याची मागणी केली, दरम्यान, बँकेच्या मॅनेजरने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने शेवटी ग्राहकांना आपली वाहने नगर-मनमाड रोडलगत पार्किंग करावी लागली, त्यामुळे बँकेसमोर वाहनांची मोठी रांग लागली होती, परिणामी या राज्य महामार्गावर अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होताना पहायला मिळाली, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेच्या या मॅनेज'र' अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत