जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच ; आज आणखी १२ रुग्ण वाढले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच ; आज आणखी १२ रुग्ण वाढले

अहमदनगर : वेबटीम  जिल्ह्यात काल एकाच दिवशी तब्बल 33 कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आज सकाळच्या सत्रात पुन्हा नव्याने 12 कोरोनाबधित रुग्णाचा...


अहमदनगर : वेबटीम 
जिल्ह्यात काल एकाच दिवशी तब्बल 33 कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आज सकाळच्या सत्रात पुन्हा नव्याने 12 कोरोनाबधित रुग्णाचा  रिपोर्ट आला आहे.                आज सकाळी आलेल्या अहवालात पुन्हा नव्या रुग्णाचे अहवाल समोर आले आहेत, त्यात एका लोकप्रतिनिधींच्या पत्नीसह अन्य 11 जणांचा समावेश  आहे, यात नगर  तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर  ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१ असा समावेश आहे,  असा आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आता रात्री 7 नंतर येणाऱ्या दुसऱ्या अहवालांकडे लक्ष असून त्यात आणखी किती पॉझिटिव्ह येतात, याचा धसका सर्वांच्या मनामध्ये कायम आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत