नगर जिल्ह्यात कोरोनाचा महापूर ; आकडा पुन्हा वाढला, दिवसभरात 295 जण बाधित .!, - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर जिल्ह्यात कोरोनाचा महापूर ; आकडा पुन्हा वाढला, दिवसभरात 295 जण बाधित .!,

अहमदनगर : वेबटीम। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. याशिवाय, खाज...

अहमदनगर : वेबटीम।
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे आकडा 167 झाला असताना रात्री 9.30 वाजता  आणखी रुग्ण वाढलहेत, यामुळे जिल्ह्यातील दिवसभरात खासगी 127 तर जिल्हा रुग्णालयात 168 असे 295 रुग्ण बाधित आढळले आहेत . नगर शहरात 117 रुग्ण 
सापडले
*खासगी प्रयोगशाळा*
नगर जिल्हा 55+ (नगर शहर 48+)
*जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळा*
नगर जिल्हा 18+ (नगर शहर 5+)
‐----------‐-------------------
आज 16/7/2020 दिवसभरात
*खासगी प्रयोगशाळा*
नगर जिल्हा 127+ (नगर शहर 96+)
*जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळा*
नगर जिल्हा 168+ (नगर शहर 21+)


*नगर जिल्हा एकूण 295+*

*पैकी नगर शहर एकूण 117+*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत