राहूरीच्या तूरुंगातील दोघा आरोपींना कोरोना; पोलीस स्टेशन कोरोनटाईन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीच्या तूरुंगातील दोघा आरोपींना कोरोना; पोलीस स्टेशन कोरोनटाईन

राहुरी : वेबटीम    राहुरी पोलीस स्टेशन मधील तुरुंगात असलेल्या दोघा आरोपीना कोरोना झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे आता सर्वच आरोपी व पोल...

राहुरी : वेबटीम 
  राहुरी पोलीस स्टेशन मधील तुरुंगात असलेल्या दोघा आरोपीना कोरोना झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे आता सर्वच आरोपी व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचीही  धकधक वाढली आहे,
याबाबत पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पुष्टी दिली असून संगमनेर येथून आणलेले दोन आरोपी कोरोना बाधित सापडले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे, त्यामुळे आता सर्व आरोपी व पोलीस कर्मचारी यांची कोरोना तपासणी करावी लागणार आहे, या घटनेने खळबळ उडाली आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत