अहमदनगर : वेबटीम जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांचावर...
अहमदनगर : वेबटीम जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेमुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात दरम्यान, आज १३३ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज मिळाला तर आज दुपारपर्यंत ५४ रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३४६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ५४ जण बाधित आढळून आले. यामध्ये,
नेवासा - 11: कुकाना 7, शिरसगाव 1, नेवासा खुर्द 3,
संगमनेर-5: रायतेवाडी 1,सावरगाव 3,
राजश्री हॉटेल घारगाव1,
श्रीगोंदा-10: खरातवाडी 1,शनी चौक 1,
जनगळेवाडी 1,पारगाव 2,शेंडगेवाडी 1,
बेलवंडी कोठार 1, काष्टी 3,
कोपरगाव - 7: पडेगाव 4, सुरेगाव 1गांधीनगर 2,
पाथर्डी -10: नवनाथ पाथर्डी 1, कोरडगाव 1,
जिरेसाल गल्ली 5, वामनभाऊ नगर 1,कासार गल्ली 1, शेवाळे गल्ली 1,
अहमदनगर महापालिका -8: पंकज कॉलनी 1,
ज्ञानप्रा हॉस्टेल 1,शिवाजी नगर 1, पाईपलाईन रोड 1, सावेडी 1, बालिकाश्रम रोड 2,
गुलमोहर रोड 1,
नगर ग्रामीण -1: सारोळा कासार 1,
पारनेर -1: नांदूर पठार 1,
बीड - 1: आष्टी- लोणी सय्यद मिर 1,
दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२ अकोले ८
राहुरी ५ शेवगाव १, कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२४१८*
*उपचार सुरूअसलेले रुग्ण: १३४६*
*बरे झालेले रुग्ण: २४१८*
*मृत्यू: ५३*
*एकूण रुग्ण संख्या:३८१७*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत