राहुरीत तुरुंगात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न ; वाचा अधिक माहिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत तुरुंगात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न ; वाचा अधिक माहिती

राहुरी : वेबटीम  राहुरी पोलीस स्टेशन कारागृहात मंगळवारी (ता. १४) रात्री साडेदहा वाजता एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ...

राहुरी : वेबटीम  राहुरी पोलीस स्टेशन कारागृहात मंगळवारी (ता. १४) रात्री साडेदहा वाजता एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

अल्लाउद्दीन इब्राहीम शेख (वय २६, रा. कोल्हार) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव आहे. तो दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील कैदी आहे. कारागृहातील कैद्यांना सतत झोपून अंगाला जखमा होतात. त्यामुळे, त्यांना जखमा बर्‍या होण्यासाठी औषध दिले जाते. हे औषध प्राशन करुन कैदी शेख याने आत्महत्येचा प्रयत्न केला.   
कारागृह सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना वेळीच समजल्याने, त्याला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.  यापूर्वीही असे प्रकार राहुरीत घडले आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत