लोणी : परेश कापसे सध्याच्या कोरोना संकटात जनतेला वाऱ्यावर न सोडता त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत, आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या...
लोणी : परेश कापसे
सध्याच्या कोरोना संकटात जनतेला वाऱ्यावर न सोडता त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत, आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांचा नुकताच कोरोना योद्धा म्हणून पुणेच्या संस्थेने गौरव केला आहे.पुणे येथील DICCAI चे संस्थापक आदरणीय श्री रघुनाथ येमुल गुरुजी यांच्या प्रेरणेतून दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात काम केलेल्या कॊरोना योद्धा जि. प माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शालिनीताई यांच्या सन्मानाने परिसरातून अभिनंदन केले जात आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत