शालिनीताई विखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शालिनीताई विखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

लोणी : परेश कापसे    मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमीचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासमेलंन 2020चा राज्यस्तरीय आदर्श व्यवसायीक उद्योजकता प...

लोणी : परेश कापसे 
 
मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमीचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासमेलंन 2020चा राज्यस्तरीय आदर्श व्यवसायीक उद्योजकता पुरस्कार जि प माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकताच जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्ह्यातून  अभिनंदन केले जात आहे.   
शालिनीताई विखे पाटील यांचा नुकताच पुणे येथील संस्थेने कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला होता, त्यानंतर आता शालिनीताई यांना राज्यस्तरीय मानाचा असा व्यवसाय, उद्योजकता पुरस्कार जाहीर झाल्याने शिर्डी मतदार संघासह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत