राहुरी : वेबटीम जिल्ह्यात दररोज 70-80 रुग्ण कोरोना बाधित आढळत असताना राहुरी तालुक्याची अवस्था काय आहे, हे आज एका अहवालातून समोर आ...
राहुरी : वेबटीम
*पाथरे १*
*सोनगांव २*
*वांबोरी २*
*तांदुळवाडी २*
*म्हैसगांव १*
*वरवंडी १*
*देवळाली(शेटेवाड़ी) १*
*पैकी उपचार पुर्ण झालेले ५*
*उपचार सुरू ९ (३ खाजगी मध्ये* घेतात)
*राहुरी तालुका कॉरंनटाईन सदय स्थिती विद्यापीठ १०२ आहे*
दरम्यान, आज अखेर एकुण स्वॉब घेतलेले २१८ पैकी निगेटिव्ह १२२ आले आहेत, पॉजिटिव्ह १4 व ९५ अहवाल बाकी आहेत,
जिल्ह्यात दररोज 70-80 रुग्ण कोरोना बाधित आढळत असताना राहुरी तालुक्याची अवस्था काय आहे, हे आज एका अहवालातून समोर आले आहे. तालुका कोव्हीड आजअखेर स्थिती पुढील प्रमाणे आहे. तालुक्यात पॉजिटिव्ह एकुण केसेस १४ आहेत.*केसापुर ४*
*पाथरे १*
*सोनगांव २*
*वांबोरी २*
*तांदुळवाडी २*
*म्हैसगांव १*
*वरवंडी १*
*देवळाली(शेटेवाड़ी) १*
*पैकी उपचार पुर्ण झालेले ५*
*उपचार सुरू ९ (३ खाजगी मध्ये* घेतात)
*राहुरी तालुका कॉरंनटाईन सदय स्थिती विद्यापीठ १०२ आहे*
दरम्यान, आज अखेर एकुण स्वॉब घेतलेले २१८ पैकी निगेटिव्ह १२२ आले आहेत, पॉजिटिव्ह १4 व ९५ अहवाल बाकी आहेत,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत