अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात रात्री उशिरा ३७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्य...
अहमदनगर : वेबटीम
जिल्ह्यात रात्री उशिरा ३७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात ५८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकाच दिवसात आढळलेली आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.
३७ रूग्णांमध्ये नगर शहरात १३ जणांना संसर्ग झाला आहे. त्यात चितळी रोडवरील सहा, सिद्धार्थनगरमध्ये २, पद्मानगर, टिळक रोड, सारसनगर, सावेडी आणि शिंपी गल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या यात समावेश आहे. भिंगार येथील एका रुग्णाचा ही समावेश आहे. संगमनेर, श्रीगोंदे, नेवासे, शेवगाव येथेही रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत