अहमदनगर : वेबटीम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये काल सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगश...
अहमदनगर : वेबटीम
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये काल सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. त्यामुळे बधितांचा आकडा 63 झाला होता, त्यानंतर रात्री पुन्हा 27 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने काल दिवसभरात कोरोना रुग्णाची संख्या 90 इतकी विक्रमी झाली,
दरम्यान,राहुरी तालुक्यात तांदुळवाडी 2 आणि म्हैसगाव 1 रुग्ण आढळून आला, तर रात्री राहुरीकरांचे लक्ष लागलेले
ब्राहम्णी 1
चिंचवीहरे 1
राहुरी बु 1
वांबोरी 1
वरिल चार ही रिपोर्ट negative आले आहेत. राहुरी, वांबोरी आणि ब्राम्हणी मोठी लोकसंख्या असलेले ठिकाणे आहेत, येथे रुग्ण सापडला असता तर हाहाकार उडाला असता, त्यामुळे या अहवालाची मोठी भीती होती, सुदैवाने हे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत