मुंबई: वेबटीम मुंबईसह राज्यात थैमान घालणाऱ्या करोना ससंर्गाने अमिताभ बचन यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाठोपाठ पुत्र अभि...
मुंबई: वेबटीम
मुंबईसह राज्यात थैमान घालणाऱ्या करोना ससंर्गाने अमिताभ बचन यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाठोपाठ पुत्र अभिषेकलाही करोनाची लागण झाली, दरम्यान. अमिताभ व अभिषेक यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या।। यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने बच्चन कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला आहे.
कुटुंबासोबत असलेल्या स्टाफचा स्वॅब चाचणी अहवाल अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, अमिताभ यांना हलका ताप होता. त्यानंतर त्यांनी करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर अमिताभ यांना उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत