अहमदनगर जिल्ह्यात आज 65 जणांना कोरोनाचा संसर्ग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर जिल्ह्यात आज 65 जणांना कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहे. सोमवारी नगर जिल्ह्यात एकूण बाधितांच्या संख्येत ३४१ रुग्ण वाढले. तर, काल पुन्हा १६५ बाध...

अहमदनगर : वेबटीम
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहे. सोमवारी नगर जिल्ह्यात एकूण बाधितांच्या संख्येत ३४१ रुग्ण वाढले. तर, काल पुन्हा १६५ बाधित आणि सकाळी जिल्ह्यात 65 नवीन रुग्ण आढळले आहेत.   आज आढळलले रुग्ण नगर तालुका 24 (बुऱ्हाणनगर 16) आहे, तसेच संगमनेर 24 रुग्ण सापडले.आहेत, केडगाव 2, नगर शहर 2, सावेडी 2,भिंगार 1
पारनेर 1, श्रीरामपूर 3, श्रीगोंदे 4, राहुरी 1( katrd) असे रुग्ण सापडले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत