कोरोना झाल्यास खर्चाची काळजी करू नका ; असे मिळू शकतात एक लाख रुपये - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोना झाल्यास खर्चाची काळजी करू नका ; असे मिळू शकतात एक लाख रुपये

ब्राम्हणी : वेबटीम   आज कोरोना सर्वत्र थैमान घालत असताना हा भयानक आजार कधीही व कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे आहे, द...

ब्राम्हणी : वेबटीम
  आज कोरोना सर्वत्र थैमान घालत असताना हा भयानक आजार कधीही व कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे आहे, दुर्दैवाने हा आजार झालाच तर  आपल्या खिशाला झळ पोहचू नये, यासाठी आताच खबरदारी म्हणून एक छोटीशी पॉलिसी काढुन ठेवलेले कधीही बरेच..! त्या धर्तीवरच उंबरे गावातील छत्रपती प्रतिष्ठान व निर्भया प्रतिष्ठान, ब्राम्हणी यांच्या संयुक्त विद्यमाने  ना नफा ना तोटा या तत्वावर 'कोरोना रक्षक योजना उंबरे गावात राबवत असल्याची माहिती प्रसाद बनकर यांनी दिली आहे

या पॉलिसिमध्ये प्रतिव्यक्ती 1029 रुपये किमतीचा विमा उतरविला तर दुर्दैवाने कोरोना झाला तर तुम्हाला हॉस्पिटल खर्चासाठी 1 लाख रुपये तुमच्या हातात इन्शुरन्स कंपनीकडून दिले जातात, मात्र छत्रपती प्रतिष्ठानच्या आग्रहामुळे ही पॉलिसी आम्ही नफा न घेता फकत 999 रु मध्ये देणार आहोत.
 या योजने मध्ये सहभागी झाल्यास 15 दिवसात योजना लागू होते. आपल्या स्वतःच्या , कुटुंबाच्या व गावाच्या रक्षणासाठी एक खबरदारी म्हणून हा विमा उतरवून ठेवणे, एक उपाय योजनेचा भाग आहे, त्यामुळे ज्यांना हा विमा उतरविचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, असे आवाहन छत्रपती प्रतिष्ठान व निर्भया प्रतिष्ठानच्या वतीने बानकर यांनी केले आहे.


 *आपल्या सेवेसाठी नोंदणी सुरू
संपर्क-                          *श्री प्रसाद बानकर(निर्भया प्रतिष्ठान  ब्राह्मणी)*
9960584927

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत