अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात आज दिवसभरात १३२ रुग्ण कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत, यात शासकीय लॕबमधे ५४ तर खाजगी लॕबमधे - ७८ रुग्ण कोरोन...
अहमदनगर : वेबटीम
------------------------
*सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण ६१३*
------------------------
*आज १२६ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी गेले असुन आजपर्यंत एकुण ९२० रुग्ण बरे झाले आहेत.*
------------------------
*आजपर्यंत ३८ रुग्ण दगावले.*
------------------------
*आजपर्यंत नोंद झालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या १५७0
स्त्रोत : नोडल अधिकारी,
डॉ.बापुसाहेब गाढे,
जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर
जिल्ह्यात आज दिवसभरात १३२ रुग्ण कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत, यात शासकीय लॕबमधे ५४ तर खाजगी लॕबमधे - ७८ रुग्ण कोरोनाचे आढळून आले, त्यामुळे आज दिवसभरात एकुण १३२ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले. राहुरी शहरात 2 तर तांदूळनेर येथे 1 असे 3 रुग्ण वाढले आहेत.दरम्यान, आज दिवसभरात एकुण१८७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आज संध्याकाळी खाजगी प्रयोग शाळेतील ७८ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असुन त्याची नोंद अहमदनगर जिल्ह्यातील एकुण रुग्णसंखेत घेण्यात आली आहे.
------------------------
*सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण ६१३*
------------------------
*आज १२६ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी गेले असुन आजपर्यंत एकुण ९२० रुग्ण बरे झाले आहेत.*
------------------------
*आजपर्यंत ३८ रुग्ण दगावले.*
------------------------
*आजपर्यंत नोंद झालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या १५७0
स्त्रोत : नोडल अधिकारी,
डॉ.बापुसाहेब गाढे,
जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत