मुंबई ः वेबटीम Add caption मंत्री बनवल्याने शहाणपणा येत नसतो. नया है वह; अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे...
मुंबई ः वेबटीम
मंत्री बनवल्याने शहाणपणा येत नसतो. नया है वह; अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबईतील करोना परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. सध्या मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतं त्यांना ते मंत्री बनवत आहेत. त्यामुळे मंत्री बनवल्याने शहाणपण येतेच असं नाही. ठिक आहे ते नवीन आहेत. बोलत आहेत. बोलू देत. माझ्या सारख्या माणसानं त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये, नया है वह, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. सध्या आमचा जोर फिट राहण्यावर आहे. राज्याला करोनामुक्त करण्यावर आहे. मात्र, विरोधी पक्षनेते ‘हेल्थ आणि डिझास्टर टुरिझजम’मध्ये व्यस्त आहेत, अशी बोचरी टीका आदित्य यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हा टोला लगावला.
![]() |
| Add caption |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत