या महिन्याच्या अखेरपर्यत कोरोना लस बाजारात ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

या महिन्याच्या अखेरपर्यत कोरोना लस बाजारात !

नवी दिल्ली : वेबटीम   

नवी दिल्ली : वेबटीम 
 कोरोनाा लशीच्या स्पर्धेत सर्वात पहिला नंबर रशियानं लावला. रशियाच्या लशीच्या उत्पादनातील पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अनेक वैज्ञानिकांनी या लशीच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केली आहे. तर काही वैज्ञानिकांनी या लशीनं तिसरा टप्पा वगळल्याचा दावाही केला आहे. Sputnik V लस या महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होईल असा दावा आरोग्य विभागानं केला आहे.
कोरोनाची लस स्तुतनिक व्हीमध्ये आता भारतीय कंन्यांनीही स्वारस्य घेतलं आहे. भारतीय कंपन्यांनी रशियाच्या या लशीचं उत्पादन करण्यासाठी उत्साह दाखवला आहे. पहिल्या दोन चाचणीच्या टप्प्यातील माहिती रशियन डायरेक्टर इंवेस्टमेंट फंड RDIF ने भारतीय कंपन्यांना द्यावी अशा मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत