राहुरी : वेबटीम मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून शुक्रवारी रात्री पासून धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल...
राहुरी : वेबटीम
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून शुक्रवारी रात्री पासून धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.सकाळी कोतुळ कडील मुळानदी दुथडी भरून वाहत असून 11 हजार 500 क्युसेकने आवक सुरू होती. धरणात 16 हजार 800 दलघफु पाणीसाठा झाला आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टीची प्रतीक्षा होती. त्यामुळे कालपासून या क्षेत्रात हरिश्चंद्रगड भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली . काल सकाळी धरणाकडे 16 हजार क्यूसेकने आवक सुरू होती , सायंकाळी ती कमी होऊन 8 हजार क्यूसेक झाली तर आज सकाळी पुन्हाा 11 हजार 500 क्यूसेकने आवक सुरू आहे . सकाळी मुळा धरण साठा 16,800 झाला आहे. आज धरण 17 टीएमसी जाईल


कोणत्याही टिप्पण्या नाहीत