राहुरीत गरजवंत विद्यार्थ्याना साहित्याचे वितरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत गरजवंत विद्यार्थ्याना साहित्याचे वितरण

 राहुरी : वेबटीम      पंचायत समिती शिक्षण विभाग राहुरी यांचे मार्फत १९ विशेष गरजा धारक विद्यार्थ्याना   साहित्य वितरण करण्यात आले.  याप्रसंग...

 राहुरी : वेबटीम 

    पंचायत समिती शिक्षण विभाग राहुरी यांचे मार्फत १९ विशेष गरजा धारक विद्यार्थ्याना   साहित्य वितरण करण्यात आले.  याप्रसंगी सभापती बेबीताई अण्णासाहेब सोडनर,उपसभापती  प्रदीप पवार,पंचायत समितीच्या सदस्या सुनीताताई निमसे, माजी उपसभापती बाळासाहेब लटके,माजी उपसभापती  रविंद्र आढाव,गटविकास अधिकारी गोविंद खामकर साहेब,  गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे ,विस्तार अधिकारी अर्जुन  गारुडकर ,छाया दातीर, विषयतज्ज्ञ श्रीराम उजगरे,संतोष गुलदगड,  सतीश तांदळेउपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून मोलाचे  मार्गदर्शन केले. उपस्थित लाभार्थी विद्यार्थ्यांस खाऊचे वाटप करण्यात आले  या प्रसंगी विशेष गरजा धारक लाभार्थी विद्यार्थ्यास ४ व्हील चेअर, ६ रोलेटर, ८ श्रवणयंत्र, ७ एम.आर.कीट चे वाटप करण्यात आले. 

             

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गुलदगड संतोष यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समावेशीत शिक्षण विभागाचे विशेष तज्ञ  शिंदे नितीन, खेमनर किशोर, विशेष शिक्षक  चेमटे नवनाथ, भापकर मनोज, सगळगीळे सारिका,शेलार सीमा , ठाकूर सुवर्णा आदिंनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत