आज कसे निघाले कांद्याचे बाजारभाव ; वाचा सविस्तर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज कसे निघाले कांद्याचे बाजारभाव ; वाचा सविस्तर

राहुरी : वेबटीम    आज रविवार  दि. 09 ऑगस्ट रोजी  बाजार समितीमध्ये कांद्याची एकुण आवक 12,269 गोणी इतकी झाली असून बाजारभाव सरासरी 500 ते 700 ...

राहुरी : वेबटीम   

आज रविवार  दि. 09 ऑगस्ट रोजी  बाजार समितीमध्ये कांद्याची एकुण आवक 12,269 गोणी इतकी झाली असून बाजारभाव सरासरी 500 ते 700 रुपये इतके निघाले तर काही गोण्याना जास्तीत जास्त 900 रुपये भाव मिळाल्याचे दिसून आले. एकूणच आज काही प्रमाणात भावात सुधारणा झाल्याचे चित्र होते.

कांदा  नं.1 –  700  ते  900

कांदा  नं.2 –  500  ते  695

कांदा  नं.3 –  100  ते  495

गोल्टी        –  400  ते  700

 बाजारभाव व गोणी


रु. 800 ते 900 :-.1555 गोणी

रु. 700 ते 800 :- 3364 गोणी

रु. 601 ते 700 :- 2610 गोणी

रु. 501 ते 600 :- 1779 गोणी

रु. 401 ते 500 :-.  823 गोणी

रु. 301 ते 400 :-   547 गोणी

रु. 201 ते 300 :-   540 गोणी

रु. 101 ते 200 :-   847 गोणी


अपवादात्मक गोण्याचे भाव. 

    

रु.1000 :-   204  गोणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत