संगमनेर : वेबटीम सलाईनव्दारे गुंगीचे औषध देवून विवाहितेवर अत्याचार करणार्या डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या ...
संगमनेर : वेबटीम
या घटनेची माहिती अशी की, संग़मनेर तालुक्यातील सारोळे कासार येथील एक विवाहिता डॉक्टर सय्यद दाऊत मोमीन याच्याकडे उपचारासाठी गेली होती. त्याने तिला सलाईन देताना त्यात गुंगीचे औषध सोडले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले व त्याची मोबाईलमध्ये शुटींग काढून त्याव्दारे तिला धमकावले. या दरम्यान त्याने तिला ब्लॅकमेल करत त्याच्या दवाखान्यात 15 वेळा त्या महिलेवर अत्याचार केला तसेच अन्यत्र लॉजमध्ये बोलावून चार वेळा अत्याचार केला. त्यानंतर या महिलेने डॉक्टरला विरोध करताच त्याने तिला मारहाण करून तुझ्या नवर्याला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकी दिली. याप्रकरणी ‘त्या’ महिलेने पोलीसात धाव घेवून डॉक्टरच्या काळ्या कारनाम्याची माहिती जगासमोर आणली आहे. पोलिसाींन डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सलाईनव्दारे गुंगीचे औषध देवून विवाहितेवर अत्याचार करणार्या डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती अशी की, संग़मनेर तालुक्यातील सारोळे कासार येथील एक विवाहिता डॉक्टर सय्यद दाऊत मोमीन याच्याकडे उपचारासाठी गेली होती. त्याने तिला सलाईन देताना त्यात गुंगीचे औषध सोडले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले व त्याची मोबाईलमध्ये शुटींग काढून त्याव्दारे तिला धमकावले. या दरम्यान त्याने तिला ब्लॅकमेल करत त्याच्या दवाखान्यात 15 वेळा त्या महिलेवर अत्याचार केला तसेच अन्यत्र लॉजमध्ये बोलावून चार वेळा अत्याचार केला. त्यानंतर या महिलेने डॉक्टरला विरोध करताच त्याने तिला मारहाण करून तुझ्या नवर्याला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकी दिली. याप्रकरणी ‘त्या’ महिलेने पोलीसात धाव घेवून डॉक्टरच्या काळ्या कारनाम्याची माहिती जगासमोर आणली आहे. पोलिसाींन डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत