राहुरी : वेबटीम राहुरी तालुक्यात आज दिवसभरात ११ पॉजिटिव्ह आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समजली आहे. आज राहुरी शहर चार रुग्ण ...
राहुरी : वेबटीम
राहुरी तालुक्यात आज दिवसभरात ११ पॉजिटिव्ह आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समजली आहे.
आज राहुरी शहर चार रुग्ण सापडले आहेत, त्यात २७ वर्ष १पुरुष बाजारतळ,१महीला जुनी गल्ली, ६५ वर्ष १ पुरुष पोपळघट वस्ती कॉलेजरोड व खाजगी अहवाल
६० वर्ष १ पुरुष जुनी गल्ली आशा चोघांचा समावेश आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये राहुरी खुर्द १ रुग्ण असून तो २१ वर्ष पुरुष राजेश्वर कॉलनी भागातील आहे, रॅपीड अँटीजन
*बारागांव नांदुर येथे १ महीला देशमुखवाडा येथे आढळली आहे, तर खाजगी अहवाल बोधेगांव ४० वर्ष १ स्त्रि व मोकोळओहोळ येथे दोन रुग्ण आढळले असून त्यात एक३३ वर्ष व १० वर्ष पुरुष यांचा समावेश आहे. याशिवाय
देवळाली प्रवरा २ रुग्ण वाढले आहेत, त्यात ७० वर्ष १ पुरूष,२४ वर्ष १ स्त्रि असा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत