राहुरी : वेबटीम मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून आज मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.सकाळी कोतुळ कडील मुळान...
राहुरी : वेबटीम
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून आज मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.सकाळी कोतुळ कडील मुळानदी दुथडी १4 हजार 1२१ क्युसेकने तर सायंकाळी 16 हजार 300 कुसेकने आवक सुरू होती.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी ची प्रतीक्षा होती . त्यामुळे कालपासून या क्षेत्रात हरिश्चंद्रगड भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली . काल सकाळी धरणाकडे 14 हजार क्यूसेकने आवक सुरू होती , सायंकाळी ती वाढून 16 हजार क्यूसेक झाली . तर धरणात 15,700 दलघफु पाणीसाठा झाला होता


कोणत्याही टिप्पण्या नाहीत