अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात बरे होणार्या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण 720 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. याम...
अहमदनगर : वेबटीम
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 76, अँटीजेन चाचणीत 202 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 250 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 34, नगर ग्रामीण 24, कॅन्टोन्मेंट 02, नेवासा 10, पारनेर 03, शेवगाव 01, मिलीटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 202 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर 24, राहाता 24, पाथर्डी 19, नगर ग्रामीण 02, श्रीरामपुर 14, नेवासा 22, श्रीगोंदा 17, पारनेर 08, अकोले 17 राहुरी 06, शेवगाव 26, कोपरगाव 05, जामखेड 13 आणि कर्जत 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 250 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 207, संगमनेर 06, राहाता 08, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 05, श्रीरामपुर 03, कॅन्टोन्मेंट 01, नेवासा 05, पारनेर 03, अकोले 04, राहुरी 03, शेवगाव 03, कोपरगाव 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण 720 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 269, संगमनेर 21, राहाता 65 ,पाथर्डी 43, नगर ग्रा. 44, श्रीरामपूर 19, कॅन्टोन्मेंट 22, नेवासा 22, श्रीगोंदा 30, पारनेर 33, अकोले 02, राहुरी 08, शेवगाव 32, कोपरगाव 62, जामखेड 17, कर्जत 26, मिलीटरी हॉस्पिटल 04 , इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात बरे होणार्या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण 720 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्या रुग्णांची संख्या आता 8461 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 71.70 टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 528 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 3208 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 76, अँटीजेन चाचणीत 202 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 250 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 34, नगर ग्रामीण 24, कॅन्टोन्मेंट 02, नेवासा 10, पारनेर 03, शेवगाव 01, मिलीटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 202 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर 24, राहाता 24, पाथर्डी 19, नगर ग्रामीण 02, श्रीरामपुर 14, नेवासा 22, श्रीगोंदा 17, पारनेर 08, अकोले 17 राहुरी 06, शेवगाव 26, कोपरगाव 05, जामखेड 13 आणि कर्जत 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 250 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 207, संगमनेर 06, राहाता 08, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 05, श्रीरामपुर 03, कॅन्टोन्मेंट 01, नेवासा 05, पारनेर 03, अकोले 04, राहुरी 03, शेवगाव 03, कोपरगाव 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण 720 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 269, संगमनेर 21, राहाता 65 ,पाथर्डी 43, नगर ग्रा. 44, श्रीरामपूर 19, कॅन्टोन्मेंट 22, नेवासा 22, श्रीगोंदा 30, पारनेर 33, अकोले 02, राहुरी 08, शेवगाव 32, कोपरगाव 62, जामखेड 17, कर्जत 26, मिलीटरी हॉस्पिटल 04 , इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत