वळण(वेबटीम) जिल्हा परिषद कर्मचारी महासंघांच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी सडे येथील ग्रामविकास अधिकारी महेश राजेंद्र जंगम यांची निवड क...
वळण(वेबटीम)
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघांच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी सडे येथील ग्रामविकास अधिकारी महेश राजेंद्र जंगम यांची निवड करण्यात आली आहे.
पंचायत समिती च्या सभागृहात राज्या.ध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बाळासाहेब कडू ,सुनील नागरे, जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अहमदनगर राजेंद्र पावसे, बाळासाहेब गागरे, संजय गिऱ्हे किसन भिंगारदे,रामदास कार्ले, अभय काका सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड प्रक्रिया संपन्न झाली आहे. तसेच याप्रसंगी सरचिटणीस पदी माणिकराव घाडगे,मानद अध्यक्षपदी आर. डी. माने,कार्याध्यक्ष पदी,ज्ञानेश्वर दळे,कृषी सल्लागार पदी गोरक्षनाथ खलेकर,कोषाध्यक्ष पदी भास्कर काळे, वसंतराव राऊत,सहसचिवपदी आतिश आखाडे,महिला उपाध्यक्ष पदी कल्पना धनवटे,पशुवैद्यगीय उपाध्यक्ष पदी संदीप निकम यांच्याही निवडी करण्यात आल्या आहेत. नुतन निवडबद्दल या पदाधिका-यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत