कोपरगाव(वेबटीम) अहमदनगर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी जिल्हा अंतर्गत पोलिस निरिक्षकांच्या बदलीचे आदेश काढले असुन यात कोपरगाव चे सर्व...
कोपरगाव(वेबटीम)
अहमदनगर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी जिल्हा अंतर्गत पोलिस निरिक्षकांच्या बदलीचे आदेश काढले असुन यात कोपरगाव चे सर्वात चर्चिले गेलेले पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांची बदली अहमदनगर येथील कोतवली पोलिस ठाण्यात झाली आहे.कोपरगावात गेल्या काही दिवसापासून राकेश मानगावकर यांच्या बदलीची चर्चा होती.अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला नविन पोलिस निरिक्षक कोण येणार याची कोपरगाव करांना उत्सुकता लागली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत