पदवीधर विद्यार्थ्यांच्या ऐच्छिक संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी हे पुस्तक वाचा... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पदवीधर विद्यार्थ्यांच्या ऐच्छिक संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी हे पुस्तक वाचा...

राहूरी(वेबटीम) प्रा .डॉ.  अनंतकुमार शेकोकार व डॉ कांचन शेकोकार ह्यांचे आयुर्वेद पदवित्तर (एम डी / एम एस )  , डॉक्टरेट   (पि. एच डी ) अभ्यासक...

राहूरी(वेबटीम)

प्रा .डॉ.  अनंतकुमार शेकोकार व डॉ कांचन शेकोकार ह्यांचे आयुर्वेद पदवित्तर (एम डी / एम एस )  , डॉक्टरेट   (पि. एच डी ) अभ्यासक्रम संबंधीत    व पदवीधर  विध्यार्थीयांच्या ऐच्छिक संशोधन वृत्ती ला चालना देण्यासाठी " *Abstraction Of Rahuri's Shalya Tantra Thesis '* 14 वे    पुस्तक Online gatha येथुन प्रकाशित झाले आहे.

सर्व गुरुजनांचे,

सहकारी शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी,  प्रकाशक, मित्रमंडळी आणि कौटुंबिक सदस्य ह्यांचे धन्यवाद व विनम्र अभिवादन.

उपरोक्त पुस्तक  प्राप्त करण्याकरिता खालील लिंक  चा वापर करावा. 

https://www.bookstore.onlinegatha.com/bookdetail/1403/abstraction-of-rahuris-shalya-tantra-thesis.html

डॉ अनंत कुमार शेकोकार

डॉ कांचन शेकोकार,

आयुर्वेद महाविधालय, राहुरी, महा, राज्य 9860376534

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत