कोपरगाव(अक्षय काळे ) गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला आज अखेर नवीन पोलीस निरीक्षक मिळाले असून हर्षवर्ध...
कोपरगाव(अक्षय काळे)
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला आज अखेर नवीन पोलीस निरीक्षक मिळाले असून हर्षवर्धन गोविंद दळवी यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाली आहे.
राकेश मानगावकर यांची कोपरगाववरून बदली झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाणे रिक्त होते. दरम्यानच्या काळात शहरात गुन्हेगारी वाढली असता कोपरगावला लवकरात लवकर पोलीस निरीक्षक मिळावा अशी मागणी जनतेतून व सामाजिक संघटनेकडून होत होती.
आज अखेर हर्षवर्धन गोविंद
गवळी हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला नवीन पोलीस निरीक्षक मिळाले असून जनतेतून समाधान होत असून शहरातील गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस निरीक्षक गवळी यांच्यापुढे असणार आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत