कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या उपोषणाला युवा सेनेचा पाठींबा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या उपोषणाला युवा सेनेचा पाठींबा

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने विस्थापित टपरी धारकांच्या प्रश्नावर त्वरित तोडगा निघावा आणि खोका शॉपच्या माध्यमातून प्रश्न...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने विस्थापित टपरी धारकांच्या प्रश्नावर त्वरित तोडगा निघावा आणि खोका शॉपच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रशासनाला  उपोषणाचा इशारा दिला असून या मागणीला कोपरगाव  शहर शिवसेना, युवासेना ग्राहक, संरक्षण कक्ष, भा. वि. सेना वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

तातडीने प्रशासनाने व कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे  यांनी दखल घेऊन हा प्रश्न भिजत न ठेवता निकाली काढावा यासाठी व्यापारी संघर्ष समितीच्या या उपोषणास कोपरगाव शहर शिवसेना, युवासेना, ग्राहक संरक्षण कक्ष,भा वि सेना पाठिंबा देण्यात आला आहे.

 या प्रसंगी  शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ, नगराध्यक्ष संजयराव सातभाई,युवासेना शहरप्रमुख नितीश बोरुडे,युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके

शिवसेना उपशहरप्रमुख बालाजी गोरडे, नाना जाधव वसीम भाई चोपदार,कक्ष शहरप्रमुख रवींद्र  कथले ,आशिष निकुंभ,दीपक कराळे, अभि सूर्यवंशी आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत