लाख-दोन लाख घालतो, पण यंदा लढतोच! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लाख-दोन लाख घालतो, पण यंदा लढतोच!

 उंबरे : वेबटीम        उंबरे गावात जनतेच्या विकासासाठी मी निववडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून माझी गाव विकास आघाडीक...

 उंबरे : वेबटीम     


  उंबरे गावात जनतेच्या विकासासाठी मी निववडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून माझी गाव विकास आघाडीकडून उमेदवारी फायनल असल्याचा विश्वास रामभाऊ पिंपळे यांनी व्यक्त केला.   

पिंपळे म्हणाले, प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझे खूप नातेवाईक आहेत, तसेच या वार्डातील जनतेचे माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, मी स्वतः लाख दोन लाख रुपये घालायची तयारी ठेवली आहे, शिवाय पार्टीला 1 लाख 11 हजार 111 रुपये देण्याचे कबूल केले आहे, त्यामुळे माझी उमेदवारी अंतिम समजत आहे, गावात मला अनेक कामे करायचे आहेत. गावात विकासाची गंगा मी वाहती करणार आहे, मला एक संधी द्या, गावाला मी दाखवून देतो, विकास म्हणजे काय असतो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत