राहूरी(वेबटीम) राहूरी शहरासह तालुक्यात शनिवार दि ५ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत विद्यूत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिव...
राहूरी(वेबटीम)
राहूरी शहरासह तालुक्यात शनिवार दि ५ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत विद्यूत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शनिवार दि 05/12/2020 रोजी 132 के. व्ही. राहुरी मधून पारेषण कंपनीच्या तातडीच्या कामासाठी सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत राहुरी व परिसरातील सर्व विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वांबोरी परिसरातील विद्युत पुरवठा सुरू राहणार असून अन्य ठिकाणी होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगीर असल्याचे राहूरी येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत