राहुरी फॅक्टरी (ऋषि राऊत) राहुरी येथील लोकनेते स्व रामदास पाटील धुमाळ कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे शिक्षक प्रा.संतोष थोरात हे ...
राहुरी फॅक्टरी (ऋषि राऊत)
राहुरी येथील लोकनेते स्व रामदास पाटील धुमाळ कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे शिक्षक प्रा.संतोष थोरात हे वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहा.प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा आज ३ डिसेंबर रोजी राहूरी महाविद्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य संभाजी पठारे उपप्राचार्य शिंदे यांनी सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत