गोकुळचंदजी विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोकुळचंदजी विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  कोपरगाव प्रतिनिधी   कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ६डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण द...

 कोपरगाव प्रतिनिधी 

 कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ६डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अभिवादन करण्यात आले.   या प्रसंगी श्री.गो.विदयालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे  मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.अनिल काले यांनी तर आभार श्री.अनिल अमृतकर यांनी मानले.

                 या कार्यक्रमाला  संस्थेचे सदस्य श्री.संदीप अजमेरे,विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,लकारे आर.आर,शिरसाळे एस.एन,कोताडे ए.जे,व्ही.एम.आव्हाड,गोसावी के.एस,सौ.महानुभाव के.एच,बोरावके आर.आर,गायकवाड ए.जी,रायते यु.एस,वाडीले एस.एस,तुपकर आर.एस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.      

    यावेळी  विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त  अभिवादन केले आहे.

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत