अकोले(वेबटीम ) अकोले तालुका भारतीय जनता पक्षाची आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष, ९ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, का...
अकोले(वेबटीम)
अकोले तालुका भारतीय जनता पक्षाची आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष, ९ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, कार्यालय प्रमुख, प्रसिध्दी प्रमुख, कायम निमंत्रित व निमंत्रित सदस्य तसेच विविध आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या.यामध्ये जुन्या नव्यांचा ताळमेळ साधण्यात यशस्वी झाल्याचे या निवडीमधून चित्र स्पष्ट झाले.
माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे व जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या कोअर कमिटीने ही निवड केली असून या पदाधिकारी निवडीची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी दिली.
यावेळी माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, राहुल देशमुख, हितेश कुंभार,मच्छिंद्र मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक जालिंदर वाकचौरे यांनी केले तर आभार गिरजाजी जाधव यांनी मानले. जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-
कायम निमंत्रित- माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड, सीताराम पा. गायकर, जालिंदर वाकचौरे
निमंत्रित सदस्य- विठ्ठलराव चासकर, शिवाजी धुमाळ, ऍड वसंतराव मनकर, दत्तात्रय देशमुख, जे.डी.आंबरे पा., परबतराव नाईकवाडी, ऍड के. डी. धुमाळ, रावसाहेब वाकचौरे,
सदस्य- कैलास तळेकर, मुरलीधर भांगरे, रामनाथ भांगरे,गुलाब खरात, भाऊसाहेब कासार, अशोक आवारी.
तालुका अध्यक्ष- सीताराम भांगरे,
उपाध्यक्ष- सुभाष वाकचौरे, गणेश पोखरकर, सुभाष बेणके, बाबासाहेब आभाळे, सविता दीपक वरे, काशिनाथ साबळे, बाबासाहेब उगले, तुकाराम खाडे, पांडुरंग कचरे,
सरचिटणिस- भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, यशवंतराव आभाळे, मच्छिंद्र मंडलिक,
चिटणीस- विद्या दीपक परशरामे, चक्रधर सदगीर, माधव ठुबे, चंद्रकला धुमाळ, काळु भांगरे, राजू पिचड, महादु बिन्नर, संतोष देशमुख, सयाजी अस्वले, मारूती बांडे, रेश्मा गोडसे,
कार्यालय प्रमुख- कविराज भांगरे, सहप्रमुख दादाभाऊ मंडलिक,
प्रसिध्दीप्रमुख- राकेश कुंभकर्ण,
सदस्य- कामिनी पवार, रेखा नवले, माधवी जगधने, सीताबाई गोंदके, सारिका कडाळे, कल्पना वैद्य, संगीता लहामगे, संगीता गोडसे, भीमाबाई खरात, शालनताई पोखरकर, सुरेखा देशमुख, सोनाली सावंत, वैशाली बोडके, वैशाली बोडके, अलका अवसकर, उर्मिला राऊत.
युवा मोर्चा तालुकाध्यक्ष -राहुल देशमुख,
सरचिटणीस-सुशांत वाकचौरे,
उपाध्यक्ष- अमोल कोटकर, मदन आंबरे, प्रवीण सहाणे,
महिला तालुकाध्यक्षा- सौ.शारदा गायकर, सरचिटणीस- डॉ. वैशाली जाधव,
अकोले शहराध्यक्ष -सचिन शेटे,
सरचिटणीस- हितेश कुंभार, मच्छिंद्र चौधरी,
युवा मोर्चा शहराध्यक्ष- अमित रासने, सरचिटणीस- दत्ता ताजणे, कपिल समुद्र, शुभम खर्डे,
दलित आघाडी अध्यक्ष-बाळासाहेब साबळे,
अल्पसंख्यांक आघाडी- नाझीम शेख, किसान मोर्चा- अविनाश तळेकर, सरचिटणीस- मच्छिंद्र पानसरे, ज्ञानेश पुंडे, उपाध्यक्ष- गणेश हासे,
ओबीसी मोर्चा- तान्हाजी झोडगे, सरचिटणीस -शिवाजी पारासूर, श्रीकांत भुजबळ,
सोशल मिडीया सेल -महेश काळे,
एन.टी. सेल -भास्कर येलमामे,
ज्येष्ठ नागरीक सेल- ज्ञानेश्वर बोडके,
दिव्यांग सेल- बाळासाहेब धुमाळ, सहसंयोजक -संतोष वाकचौरे,
सहकार सेल -सोमनाथ मेंगाळ,
ट्रान्सपोर्ट सेल- अनिल सावंत,
कामगार सेल- प्रभाकर वाकचौरे,
सांस्कृतिक सेल -शरद नवले,
अदिवासी सेल -सुरेश भांगरे. इ.ची निवड करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत