मोबाईल अँप कर्जाच्या विळख्यात तरुणाई भरडली! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मोबाईल अँप कर्जाच्या विळख्यात तरुणाई भरडली!

कोपरगाव(वेबटीम)  प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलमध्ये कर्ज सुविधा देणाऱ्या अँप मध्ये आधारकार्ड  पॅनकार्ड बँक खात्याचा नंबर अश्या मोजक्याच कागदपत्रा...

कोपरगाव(वेबटीम)

 प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलमध्ये कर्ज सुविधा देणाऱ्या अँप मध्ये आधारकार्ड  पॅनकार्ड बँक खात्याचा नंबर अश्या मोजक्याच कागदपत्रावर एक पैसा सुरवातीस न गुंतवता ऑनलाइन माध्यमातून मोबाइल माध्यमातून तत्काळ पाच ते एक लाख रुपयांचे कर्ज विना जमीन व विनातरन  बँक खात्यात उपलब्ध केले जाते या सुविधा  लघुउद्योग छोठे व्यवसाय मंजूर विध्यार्थी  महिला या कर्ज सुविधा मध्ये लाखोंच्या प्रमाणत राज्यात  गुंतले  आहे .कोपरगाव तालुक्यात हजारांवर नागरिक गुंतलेले असून रोज नवनवीन मेंढरे या कळपात सामील होत आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून सर्व आर्थिक  व्यवहार  रोजगार ठप्प झाले असता अश्या परिस्थितीत या खाजगी पठणी सावकारी बँक कडून घेतले  कर्जाचे नाईलाजाने मजबुरीने हप्ते भरले जाते अश्या प्रसंगात सापडलेल्या नागरिकांना व त्याचे आई वडील भाऊ बहीन पत्नी  मुले-मुली याना दमबाजीचे फोन वारंवार करून त्रास दिले जाते. दर ताखलेला हप्त्या मागे १०० ते २०० दंड आकारला जातो काहीना हा दर दिवसा  दंड आकारला जातो त्यांच्या कर्जदारच्या नातेवाईकाचे  घरातून  दडपशाहीने महागड्या वस्तू कोणीतरी पोहच पावती न देता घेऊन जातात तसेच यापूर्वी भरलेला रक्कमे बाबत कोणतीच दाखल न घेता  बेकायदेशीर  रक्कम  वसूली केली जाते.

यासाठी सर्व प्रकारचे कायदेशीर कागदे नियम पायदळी तुडवली जाते  व तरुणाई याच्या दहशती मुळे पोलिसात जाण्याऐवजी मोबाईल कार्ड बदलणे अथवा बंद करणे यातच सामाधान मानतात परंतु या सावकारी दडपशाहीने तरुणांना दिवसा घरी न थांबणे कामाच्या ठिकाणीं दांड्या मारणे अनेकाना नोकऱ्या गमवावा लागतं आहे. तर अनेकांचे व्यवसाय धोक्यात  आले आहेत .

या  ऑनलाइन सुवेधतून ९० ते १८० दिवसा करतात पाच ते  हजार एक लाख रुपयात कर्ज देताना कर्जच्या ३५ ते ४०% प्रोसेस फी आकारली जाते या कर्ज सुविधेत हप्ते किती भरले किती  राहिले याची मागूनही माहिती मिळत नाही .याउलट या रकमेची मागणी केली जाते असल्या प्रकारचे महिला व बचत गटांना कर्नाटक राज्यातील खाजगी सावकार या स्थीनक दलाला कर्ज उपलब्ध करून देतात परंतु या कर्जाची परत पेड महिला तरुण कधीच करता येत नाही  कारण या कपन्या बळजबरीने जास्त शुल्क वसूल करता या  संकटातून वाचवा अशी मागणी सगळी कडे केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत