कोपरगावातील दत्तपार येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरन शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावातील दत्तपार येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरन शुभारंभ

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत दत्तपार येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरन ...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत दत्तपार येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरन कामाचा  शुभारंभ पालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई या होत्या

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की ,अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची रहिवाशांची नगरसेवकांची मागणी होती की हा परिसर सुशोभीत केला पाहिजे .या ठिकाणी जुने जे काँक्रीटीकरण आहे ते माजी नगराध्यक्ष कै जंगुशेठ अजमेरे यांच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वता या ठिकाणी उभे राहून चांगले दर्जेदार काम करून काँक्रीटीकरण केलेले आहे हे ही काम आत्ताचे कोण ठेकेदार असतील ते हे काम चांगल्या दर्जाचे  करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे तर योगेश बागुल म्हणाले की खरतर अजून या प्रभाग क्रमांक ५ मध्ये बऱ्याच प्रमाणात काम झालेली आहे आता थोड्या फार प्रमाणात जी काम आहेत ती येत्या पाच ते सहा महिन्यात पूर्ण करणार आहेत अमरधाम दत्त पार आणि गोदावरी नदीचा परिसर सुशोभीकरनाचा आमचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे तो थोड्या दिवसात बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठविलेला आहे आणि थोड्याच दिवसात तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही याठिकानची काम करणार आहोत .

यावेळी मा.उपनगराध्यक्ष शिवसेना गटनेते योगेशजी बागुल, माजी नगराध्यक्षा संजयराव सातभाई,उपनगराध्यक्ष स्वप्निलजी निखाडे,बांधकाम सभापती आरीफभाई कुरेशी,नरेंद्र मोदी विचारमंचचे अध्यक्ष विनायक गायकवाड,चेतन खुबानी,पप्पु पडियार,उमाकांत बाविस्कर,विनायक बाविस्कर,आबा आंबोरे,अंबालालजी पोरवाल,वसंत तिवारी,शाम जंगम,चंदुमामा जाधव,दत्तात्रय निकुंभ,मोहन निकुंभ,उदय पांडे,मोहन पांडे,सुनिल पांडे,रमेश चौधरी,रविंद्र कोऱ्हाळकर,बाळासाहेब जोशी,संजय भोकरे

संजय मंडलीक,बाळासाहेब बागुल,सुनिल लोणारी,प्रकाश भडकवाडे,विजय अमृतकर,राजेंद्र माळी,अरुण गोसावी,अकील सय्यद,सलिम अत्तार,सागर जोशी,तुषार जाधव,अंबादास निकुंभ,सुधाकर जाधव,मंगेश नाईक,राहुल खडांगळे,कुणाल लोणारी,शुभम भावसार,मयूर खडांगळे,गणेश रोडे,आदीत्य लोणारी,निखिल जोशी,अक्षय खडांगळे,अक्षय लोणारी,रिंकेश खडांगळे,पप्पु गोसावी,बंटी गोसावी,आनंद माळी,तेजस जंगम,सिद्धार्थ चव्हाण व इतर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत