गगन हाडा यांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गगन हाडा यांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला सन्मान

  कोपरगाव(वेबटीम) अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत युवा प्रकोष्ट  संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी कोपरगाव येथील गगन हाडा यांची निवड झाल्य...

 कोपरगाव(वेबटीम)

अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत युवा प्रकोष्ट  संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी कोपरगाव येथील गगन हाडा यांची निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष व महात्मा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मंगेश पाटील यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

 गगन हाडा हे कट्टर शिवसैनिक असून ते साध्या कोपरगाव शिवसेना उपशहर प्रमुख आहेत. यावेळी स्वच्छता दुत व सरकार नियुक्त समन्वयक


सुशांत घोडके  आदी उपस्थित होते. ।

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत