सोनई(वेबटीम) नेवासा तालुक्यातील सोनई येथील कु. राणी माधव दरंदले यांची नुकतीच वक्तृत्व परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रच्या युवती अध्यक्षपदी निव...
सोनई(वेबटीम)
नेवासा तालुक्यातील सोनई येथील कु. राणी माधव दरंदले यांची नुकतीच वक्तृत्व परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रच्या युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सामाजिक कार्याची आणि वक्तृत्वतातील योगदानाची दखल घेऊन राणी दरंदले यांना वक्तृत्व परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र अध्यक्ष प्रा. शिवराज आनंदकर यांनी नुकतेच प्रदान केले असून राणी दरंदले यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत