देवळाली प्रवरा(वेबटीम) सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रयास फाउंडेशनच्यावतीने दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध वक्ते, आद...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रयास फाउंडेशनच्यावतीने दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध वक्ते, आदर्श शिक्षक, कादंबरीकार व विनोदी लेखक डॉ.संजय कळमकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
शहरातील समर्थ बाबूराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे 'आजचा विद्यार्थी व पालकांपुढील आव्हाने' याविषयावर मार्गदर्शन करणार आहे.
तरी या व्याख्यान कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन प्रयास फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत