देवळाली प्रवरात ८ जानेवारीला रक्तदान शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात ८ जानेवारीला रक्तदान शिबिर

 देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे स्वयंभू युवा प्रतिष्ठाण व श्री साई प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जान...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे स्वयंभू युवा प्रतिष्ठाण व श्री साई प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारी २०२१ रोजी ' नातं रक्तांच' उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

  श्री.साई पारायण समाप्ती चे औचित्य साधून   'नातं रक्ताचं'उपक्रमांतर्गत  शुक्रवार, दिनांक  ०८ जानेवारी २०२१ रोजी   सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाखा उदघाटन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्रीराम मंदिर  येथे  करण्यात आले आहे. तरी परिसरातील रक्तदात्यांनी उपस्थित राहून या कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वयंभू युवा प्रतिष्ठान व साई प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत